Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ यांचे राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी...

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक शहराध्यक्ष निलेश शिरसाठ यांचे राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत दिले निवेदन

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे युवक शहराध्यक्ष निलेश दिनकर शिरसाठ यांनी.राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी आणि नगरअध्यक्ष यांना राहुरी शहरातील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत दिले निवेदन,

राहुरी शहरात राहुरी नगरपरिषदे मार्फत सांडपाणी जाणे करीता भुमिगत गटारीचे काम केले परंतु हे काम करत असताना परिषदेने राहुरी शहरातील सर्व रस्ते खोदल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होऊन रस्त्याची दुरावस्था झाली आहे ते रस्ते पुर्ववत करणे गरजेच होते पण सदरील रस्तांची दुरावस्था खुप भयंकर झाली आहे. सदर रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे, कपारी होऊन नागरीकांना.रहदारी साठी त्रास होत असल्याचे निदर्शनात आले विशेष करून महिला, व शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थीनीचे या खड्यांमुळे अपघात होतात या अपघातात काही बरे-वाईट झाल्यास पालिका प्रशासन जबाबदारी घेणार का ?असे यासाठी हे निवेदन देण्यात आले आहे , तरी लवकरात लवकर सदरील सर्व रस्ते दुरुस्त करावी जेणेकरुन अपघात होणार नाही. आणि पुढील पावसाळ्याचे असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल होऊन अतिशय गंभीर स्थिती निर्माण होणार आहे. याची देखील नगरपरिषदेला या पूर्वी कल्पना देण्यात आली होती तरी राहुरी नगरपरिषदेने तोंडावर बोट ठेवण्याची वाईट भुमिका घेत आहात याची आम्हाला लाज वाटते. याकरीता आपणास निवेदनाव्दारे स्पष्ट सांगण्यात येते की, जर रस्त्यांची कामास सुरुवात न झाल्यास राहरी शहरातील सर्व शहरवासीय व विद्यार्थी यासोबत आपल्या कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन छेदण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याधिकारी म्हणून आपल्या स्वत:वर राहील याची गंभीर नोंद घ्यावी.असे या निवेदनाद्वारे आवाहन करण्यात आले आहे

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा...

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

error: Content is protected !!