Homeताज्या बातम्याडिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

ग्रामसभेचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका कांचन शरद पवार यांनी केले. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य, डिग्रस गावातील ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका तसेच डिग्रस आरोग्य हॉस्पिटलचे प्रकाश कवडे आणि आशा सेविका उपस्थित होत्या.

ग्रामसभेत गावाच्या विविध विकासकामांबाबत तसेच ग्रामस्थांच्या प्रश्नांबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत विविध विषयांवर आपली मते मांडली.

सरपंच रेणुकाताई गावडे यांच्या कार्यकाळात आतापर्यंत झालेल्या सर्व ग्रामसभा खेळीमेळीच्या व शांततापूर्ण वातावरणात पार पडल्या असून, ग्रामस्थांच्या सहभागातून गावाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

ग्रामसभेच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्य, कर्मचारी तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न कुलगुरू डॉ. विलास...

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी विद्यापीठ, दि. 15 ऑगस्ट, 2026 कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन,...

error: Content is protected !!