Homeताज्या बातम्यादिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

 राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी साळवे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियमाच्या अनुषंगाने ही समिती कार्यरत राहणार आहे.

राहुरी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी तथा वृक्ष प्राधिकरण समितीच्या अध्यक्ष माननीय श्रीमती विद्या पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समितीचे कामकाज चालणार आहे. समितीच्या उपाध्यक्षपदी माननीय डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे यांची नियुक्ती असून, सदस्य म्हणून **माननीय श्री बबन कोंडीराम गुलदगड, माननीय श्री आकाश बाबासाहेब येवले आणि माननीय श्री दीपक रामजी साळवे यांचा समावेश आहे.

समितीचे सचिव तथा वृक्ष प्राधिकरण समिती वृक्ष अधिकारी म्हणून श्री शंकर रामनाथ आगलावे काम पाहणार आहेत.

वृक्ष संवर्धन, वृक्षांचे संरक्षण व संगोपन, वृक्षतोडीवर नियंत्रण तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी नगरपरिषद स्तरावर समितीच्या माध्यमातून विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत. राहुरी शहरातील वृक्षसंपदेचे संवर्धन आणि पर्यावरण रक्षणासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

दिपक रामजी साळवे यांची समितीवर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत असून, पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात त्यांच्या माध्यमातून प्रभावी योगदान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

वृक्ष प्राधिकरण समिती — राहुरी नगरपरिषद

अध्यक्ष : माननीय श्रीमती विद्या पाटील मुख्याधिकारी, गट-अ तथा अध्यक्ष, वृक्ष प्राधिकरण समिती    उपाध्यक्ष : माननीय डॉ. सौ. उषाताई प्रसादराव तनपुरे वृक्ष प्राधिकरण समिती                                        सदस्य : माननीय श्री बबन कोंडीराम गुलदगड      सदस्य : माननीय श्री आकाश बाबासाहेब येवले  सदस्य : माननीय श्री दीपक रामजी साळवे           सचिव : तथा वृक्ष अधिकारी श्री शंकर रामनाथ आगलावे. सचिव तथा वृक्ष प्राधिकरण समिती वृक्ष अधिकारी

दिपक साळवे सह योगेश पवार News 14 राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न कुलगुरू डॉ. विलास...

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात देशाचा 80 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न कुलगुरू डॉ. विलास खर्चे राहुरी विद्यापीठ, दि. 15 ऑगस्ट, 2026 कृषि विद्यापीठाने शिक्षण, संशोधन,...

error: Content is protected !!