Homeताज्या बातम्यास्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांचा संगमनेर येथील सराईत कसाई यांना पुन्हा दणका 3000...

स्थानिक गुन्हे शाखा,अहिल्यानगर यांचा संगमनेर येथील सराईत कसाई यांना पुन्हा दणका 3000 किलो गोमांस सह 3 आरोपी व मुद्देमाल जप्त ,

PSI. महादेव गुट्टे नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना गुप्त माहिती मिळाली की,संगमनेर शहरातील जम जम कॉलनी सरकार लान्स येथील नरेंद्र प्लॉट जवळ काही इसम मोकळ्या काटवणात गोवंश जनावरे यांची कत्तल करत आहे,त्वरित PSI. महादेव गुट्टे यांनी पथक पंचांसहित संबंधित ठिकाणी छापा टाकला असतात्या ठिकाणी काही इसम गोवंश जनावरांची कत्तल करताना व लागलीच उभ्या असलेल्या महिंद्र कंपनीच्या पिकअप वाहनांमध्ये भरताना आढळून आले पथकाची चाहूल लागताच काही इसम यांनी काटवनाचा फायदा घेऊन पसार झाले व पथकाने काही इसम यांना पकडून ताब्यात घेतले असता त्यांचे नावे  अब्दुलनूर जब्बार कुरेशी ( रा. संगमनेर)व जैद शरीफ कुरेशी ( रा. संगमनेर) अशी सांगितली तसेच पिकअप वाहनांमध्ये चालक याला पकडले असता त्याचे नाव इमाम हुसेन शेख ( रा. मुंबई) व 4) अहमद फारुन शाह (रा. मुंबई)असे सांगितले तसेच गाडीतील 1800 किलो गोमांस वाहतूक करून मुंबई कडे जाणार असल्याचे सांगितले तसेच मोकळ्या जागेतील 1200 किलो मांस देखील नेणार होते ताब्यातील आरोपी यांना मुद्देमालाची साथीदार विचारली असता त्यांचे नावे १ ) साद कुरेशी २) शोएब कुरेशी ३) अयाज कुरेशी ४) अरकान कुरेशी ५) शमशुदिन कुरेशी ( सर्व राहणार संगमनेर ) अशी सांगीतले.एकूण १५ लाख ८५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून. बोलेरो पिकअप क्रमांक. MH48BM8973 सह सुरा, कुऱ्हाड व आरोपी यांच्या कडून मिळालेले मोबाईल असा आहे त्वरित मुद्देमाला सह आरोपी यांना संगमनेर पोलिस ठाण्यात अटक करून महाराष्ट्र प्राणी सुरक्षा अधिनियम 1995 चे सुधारित 2015 च्या कलामंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा...

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

error: Content is protected !!