Homeताज्या बातम्याआधार फाउंडेशन व एसआर 24 न्यूजचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उद्या राहुरी कृषी...

आधार फाउंडेशन व एसआर 24 न्यूजचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उद्या राहुरी कृषी विद्यापिठात

आधार फाउंडेशन व एसआर 24 न्यूजचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा उद्या राहुरी कृषी विद्यापिठात

राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती

सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आधार फाउंडेशन व एसआर २४ न्यूज यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा – २०२६ चे आयोजन शनिवार, दि. १३ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता राहुरी कुषी विद्यापीठाचा डॉ आण्णासाहेब शिंदे सभागृहात आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजक तथा पत्रकार रमेश गंगाधर खेमनर यांनी दिली.विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत राज्यभरातील निवडक मान्यवर व संस्थांचा सन्मान करण्यात येणार आहे. वैद्यकीय, प्रशासकीय, सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता, आरोग्य, आध्यात्मिक तसेच क्रीडा क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना या सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. आण्णासाहेब शिंदे सभागृहात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुभाषशेठ गुंदेजा हे राहणार आहेत. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेशजी लंके, मा.पोलीस उपायुक्त रुक्मिणी गलांडे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रदीप गोरड, भाजप ओबीसी मोर्चाच्या महिला संयोजिका उज्वला हाके, राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अरुण तनपुरे खेड पंचायत समितीचे सभापती अरुण चौधरी, राहुरी नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, आदर्श संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे, शिवसेना शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब हंडाळ, शिवसेना नेते रावसाहेब खेवरे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक संतोष चोळके तसेच राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती रामदास बाचकर, यशवंत सेनेचे जिल्हाअध्यक्ष विजय तमनर, आदींसह मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती आधार फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा राधिकाताई खेमनर यांनी दिली.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा...

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

error: Content is protected !!