Homeताज्या बातम्याराहुरी शहरातील राजवाडा येथील जय भीम मित्र मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व...

राहुरी शहरातील राजवाडा येथील जय भीम मित्र मंडळाच्या वतीने इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला

यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या विविध संधी, शैक्षणिक नियोजन तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध असलेल्या बँकिंग सुविधांची सविस्तर माहिती देण्यात आली. सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापक योगेश साळवे यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज, बचत खाते, शिष्यवृत्ती आणि बँकेच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येईल, याविषयी मार्गदर्शन केले.यावेळी आरपीआयचे तालुकाध्यक्ष विलास साळवे, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा संपर्क प्रमुख पिंटू साळवे तसेच राहुरी नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरुण साळवे.सामाजिक कार्यकर्ते सागर साळवे, योगेश साळवे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शिक्षणाच्या प्रवासात येणाऱ्या अडचणींवर जिद्द, चिकाटी.आणि आत्मविश्वासाच्या बळावर मात करून यश संपादन करता येते, असा संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत समाजाच्या प्रगतीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन या वेळी योगेश साळवे यांनी केले.कार्यक्रमास भिम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन चे जिल्हाध्यक्ष दिपक रामजी साळवे. किरण बाबु साळवे दादु साळवे सचिन महीपती साळवे.प्रदीप हिवाळे, , नवीन साळवे, पंची साळवे, अजय साळवे, सौ. भारती साळवे, संगीता साळवे, नीता साळवे, मंदाकिनी साळवे आदी उपस्थित होते. विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रेणुका साळवे-रुपटक्के यांनी केले.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न

0
महात्मा फुले कृषि विद्यापीठात पंडीत दिनदयाळ उपाध्याय विश्वविक्रमी रोजगार महाकुंभ उत्साहात संपन्न  महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने मंत्री मंगल प्रभात लोढा...

आरक्षण उपवर्गीकरणाच्या विरोधात ३० ऑक्टोंबर ला शिर्डीत महामोर्चा

0
शिर्डी : अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून राज्यात विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना, उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या संघटना व समाजबांधवांच्या वतीने ३० ऑक्टोबर २०२६ रोजी...

राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी

0
राहुरी बाजारपेठेतील अतिक्रमण कारवाई स्थगित करण्याची मागणी  राहुरी शहरातील बाजारपेठेत हातगाडीवर तसेच रस्त्यालगत छोटे-मोठे व्यवसाय करून उदरनिर्वाह करणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांवरील अतिक्रमणाची कारवाई सणासुदीच्या काळात तात्पुरती...

City’s biggest goodbye, cops’ longest shift: The human cost of Ganpati visarjan duty

0
With elaborate arrangements in place, Maharashtra is all set to bid goodbye to Bappa this year (Photo credit: Uma Kadam) PUNE: “Mi majhya...

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

error: Content is protected !!