Homeताज्या बातम्याउद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती विषयक जनजागृती कार्यशाळाचे आयोजन

उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती विषयक जनजागृती कार्यशाळाचे आयोजन

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे एक दिवसीय “उद्योजकता व उच्च तंत्रज्ञान शेती” या विषयावर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन मंगळवार, दि. 7 जुलै,2026 रोजी करण्यात आले आहे.

ही कार्यशाळा कृषि विद्यापीठाच्या डॉ.नानासाहेब पवार सभागृहात संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे हे राहणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून ॲग्रीप्लास्ट टेक इंडिया प्रा. लि., बेंगळुरूचे संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी इंजि. राजीब कुमार रॉय तसेच सह्याद्री फार्म्स, नाशिकचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. विलास शिंदे उपस्थित राहणार आहेत.या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृ.) डॉ. साताप्पा खरबडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या कार्यशाळेचे संयोजक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एस. एम. नलावडे आणि उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. बी. टी. पाटील असून कार्यशाळेचे समन्वयक डॉ. विक्रम कड, डॉ. सुनील कदम, डॉ. नितीन दाणवले आणि डॉ. जितेंद्र ढेमरे आहेत.कार्यशाळेमध्ये संदीप शिंदे आणि प्रमोद राजेभोसले हे उच्च तंत्रज्ञान शेतीतील संधी, शेतीमधील उद्योजकतेची गरज, स्टार्टअप्ससाठी इन्क्युबेशन सहाय्य व्यवस्था तसेच कृषी पदवीधरांसाठी ‘ग्रोथ माइंडसेट’ यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि कृषी क्षेत्रातील इच्छुकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. विक्रम कड यांनी केले आहे.

विद्यापीठ प्रतिनिधी. आर आर जाधव 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पाईपलाईन चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने पुण्यात नव्याने बांधलेला रस्ता खराब; व्हिडिओ व्हायरल

0
पुणे : पुण्याजवळील तळेगाव दाभाडे येथे नव्याने बांधलेला रस्ता महाराष्ट्रात सुरू असलेल्या पावसाळ्यात पाईपलाईनच्या दाब चाचणीमुळे मोठ्या प्रमाणात पाणी फुटल्याने खराब झाला आहे.घटनास्थळावरील व्हिडिओंमध्ये...

’17 दिवसात दोघेही आम्हाला सोडून गेले’: केतन अग्रवालच्या काकांनी रियाल्टरच्या मृत्यूनंतर आजोबांना दिलेला धक्का...

0
देवीचंद अग्रवाल (सी) यांच्या अंत्यसंस्कारानंतर बोलताना कुलदीप अग्रवाल (एल) म्हणाले की, 17 दिवसांच्या कालावधीत केतन आणि त्याचे आजोबा या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंब उद्ध्वस्त...

मुसळधार पावसामुळे पुणे सोसायटीत भिंत कोसळली, 14 वाहनांचे नुकसान

0
मुसळधार पावसामुळे रविवारी पहाटे पुण्यातील कात्रज परिसरात एका निवासी सोसायटीची कंपाऊंड भिंत कोसळली, किमान 14 वाहनांचे नुकसान झाले (फोटो क्रेडिट: X) पुणे :...

सिया गोयल, चेतन यांना अटक कशी होऊ नये यासाठी कठोर परिश्रम घेतले, पोलिस म्हणतात;...

0
पुणे : लोहगड येथील रिअल्टर केतन अग्रवाल यांच्या हत्येचा आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्याकडून जप्त केलेल्या तीनही मोबाईलमधील डेटा यशस्वीरित्या...

शनिवारवाड्याच्या आसपास बांधकामांना परवानगी देण्यासाठी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची तातडीची मागणी | पुणे...

0
प्रातिनिधिक हेतूसाठी चित्र पुणे : कसबा पेठेचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) आणि राज्य सरकारला पत्र लिहून शनिवारवाडा या...

error: Content is protected !!