Homeताज्या बातम्याराहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे ग्रामपंचायत मार्फत घरकुल मंजूर करून घरकुल न बांधता...

राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे ग्रामपंचायत मार्फत घरकुल मंजूर करून घरकुल न बांधता शासनाची आर्थिक फसवणूक

राहुरी तालुक्यातील ताहाराबाद येथे ग्रामपंचायत मार्फत घरकुल मंजूर करून घरकुल न बांधता शासनाची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी शासकीय कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीसाठी २२ जून रोजी जिल्हा परीषद कार्यालया समोर प्राणांतिक आमरण उपोषण करण्यात येईल. असे निवेदन यमुना भालेराव यांनी दिले.     राहुरी येथील राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनच्या जिल्हाध्यक्षा यमुना देवराव भालेराव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, राहुरी तालुक्यातील ताहाराबाद ग्रामपंचायत अंतर्गत सन 2024-25 रमाई घरकुल योजने अंतर्गत लाभार्थी प्रदिप गंगाधर विधाटे, महेश गंगाधर विधाटे यांनी घरकुल घरकुल मंजूर करून घेतले. मात्र घरकुल न बांधता शासनाची आर्थिक फसवणूक केली. या प्रकरणी ग्रामसेवक शिवाजी पटेकर, इंजिनिअर ब्राम्हणे, ग्राम रोजगार कर्मचारी पुजा संतोष झावरे यांच्यावर पुराव्याच्या आधारे गुन्हा दाखल करावा. तसेच ग्रामसेवक पटेकर यांस निलंबित करण्यात यावे. या मागण्यासाठी अहिल्यानगर येथील जिल्हा परीषद कार्यालया समोर दि. २२ जून २०२६ रोजी प्राणांतिक आमरण उपोषण करण्यात येईल. जोपर्यंत संबंधितांवर कारवाई होत नाही, तो पर्यंत उपोषण चालू ठेवणार अशी माहिती यमुना भालेराव यांनी दिली.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!