Homeताज्या बातम्याराहुरी येथील गॅलक्सी निसर्गोपचार केंद्र या क्लिनिकमध्ये कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना,...

राहुरी येथील गॅलक्सी निसर्गोपचार केंद्र या क्लिनिकमध्ये कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना, रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी डॉक्टर तनवीर देशमुख यांच्या विरोधात, राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय

राहुरी येथील गॅलक्सी निसर्गोपचार केंद्र या क्लिनिकमध्ये कोणतीही अधिकृत वैद्यकीय नोंदणी नसताना, रुग्णांवर उपचार केल्याप्रकरणी डॉक्टर तनवीर देशमुख यांच्या विरोधात, राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेलाय.

महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन किंवा नॅशनल कौन्सिलकडे नोंदणी प्रमाणपत्र नसतानाही, त्यांनी वैद्यकीय व्यवसाय केल्याचा आरोप आहे. तनवीर देशमुख यांनी विविध चिकित्सा पद्धतींचा वापर करून, रुग्णांवर उपचार केलेत. मात्र, मेडिकल प्रॅक्टिशनर्स ॲक्टनुसार, त्यांना रुग्ण तपासणी आणि उपचार करण्याचा कोणताही अधिकार नसल्याचं तपासामध्ये निष्पन्न झाले. तर, कायद्यानुसार डॉक्टर शब्दाचा गैरवापर केल्याचाही समोर आलाय. याशिवाय, बनावट पदवीची कागदपत्रं तयार करून ती सादर केल्याचंही, तपासात उघड झाल्यामुळं, प्रशासनानं ही कारवाई केली आहे. याप्रकरणी, राहुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गणेश मिसाळ, यांनी फिर्याद दिली आहे. तर, या गुन्ह्याचा पुढील तपास, पोलिस निरीक्षक संजय ढेंगें यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक गणेश वाघमारे करतायत. या कारवाईमुळं राहुरी तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असून, देशमुख यांच्याकडे उपचारासाठी जाणारे रुग्णही संभ्रमात पडलेत.दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप

0
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी शेतकर्यांना कृषि निविष्ठांचे वाटप राहुरी विद्यापीठ, दि. 19 ऑगस्ट, 2026 महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपिके संशोधन...

error: Content is protected !!