Homeताज्या बातम्याराहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव, उपकुलसचिव यांच्या कामकाजाची चौकशी करून निलंबन कारवाई करा...

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव, उपकुलसचिव यांच्या कामकाजाची चौकशी करून निलंबन कारवाई करा सचिन पवार यांची मागणी

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव, उपकुलसचिव यांच्या कामकाजाची चौकशी करून निलंबन कारवाई करा सचिन पवार यांची मागणी

राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील आणि उपकुलसचिव व्हि टी पाटील यांनी प्रकल्पग्रस्तांची चालू असलेली भरती कोणत्या तरी अपेक्षेणे जानुन बुजून लांबवली तसेच सन २००८ ०९ मध्ये प्रकल्पग्रस्तांच्या भरतीत देखिल वशिलेबाजी करून एका प्रकल्पग्रस्त खातेदारांच्या एकाच कुटुंबात दोन दोन सदस्यांना लाभ देण्यात आले असा तक्रार अर्ज पत्रकार सचिन वसंत पवार यांनी मा कुलगुरू म फु कृ वि राहुरी यांचेकडे केला आहे नमुद कुलसचिव आणि उपकुलसचिव यांच्या मनमानी कारभाराची चौकशीकरून त्यांना निलंबीत करण्याची मागणी तक्रारीत केली आहे परंतु मा कुलगुरू यांनी सदर अर्जाची चौकशी स्वःता न करता ज्यांचे विरुद्ध तक्रार आहे त्यांचेकडेच ह्या तक्रारीची चौकशी करण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे कुलसचिव राजेंद्रकुमार २००९ मध्ये पाटील यांनी २००८ जे प्रकल्पग्रस्त नियुक्त केले त्यांचे कडून या भरती बाबत खुलासा सादर करण्याबाबत सर्वांना पत्र काढले सदर पत्रात म्हटले आहे कि तुमचे विरुद्ध सचिन पवार यांनी तक्रार केली असून या बाबत खुलासे सादर करण्याचे आदेशीत केले व हे लोक जाणून बुजून माझे विरोधात नेऊन घातले त्यामुळे मला अनेक लोकांचे धमकीचे फोन आले जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या आहेत तसेच नमुद कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांनी सन २००८-०९ च्या झालेला भरती घोटाळा दडपण्याचा प्रयत्न केला आहे वास्तविक पहाता कोणताही तक्रारदार माहिती अर्जदार, याचिकाकर्ते यांनी एखाद्या प्रश्नाविरुद्ध घटनेविरुद्ध काही अर्ज केल्यास व त्यामुळे शासकिय कामकाजात होणारी अनियमितता थांबविण्याचा प्रयत्न केल्यास अशा अर्जदाराचा अर्ज तक्रार याचिका याची गुप्तता पाळणे विषयीची तरतुद आहे या करिता मुंबई उच्च न्यायालयाने रीट याचिका क्र एल ) २६७८ / २०२० बाबतचा दिनांक ०५ नोव्हेंबर २०२० रोजी निकाल दिलेला असून या निकालात अर्जदार, तक्रारदार, याचिकाकर्ते यांच्या बाबत गुप्तता पाळण्याचे आदेश दिलेले आहेत असे असताना राहुरी कृषी विद्यापीठाचे कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केलेली आहे यापुर्वी देखील प्रशांत मालोजी पवार यांनी चालू भरतीत सुद्धा घोटाळा होत असल्याचा संशय आल्याने उप कुलसचिव यांचे कडे दि १६ / १२ / २०२५ रोजी दिलेल्या अर्जावर देखील राजेंद्रकुमार पाटील यांनी सर्व प्रकल्प ग्रस्तांना जा.क्र पशासन / शाखा -ब /प्रकल्पग्रस्त पडताळणी / अहवाल / प्र मा पवार / ६६ / ६.१.२०२५ अन्वये पत्र देऊन या अर्जदारा विरुद्ध भरती होणारे प्रकल्पग्रस्त भडकाऊन दिल्याने अर्जदार प्रशांत पवार यांना देखील जिवे मारण्याच्या धमक्या आल्या येथेही मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग या कुलसचिव पाटील यांनी केलेला आहे तिच पद्धत कुलसचिव राजेंद्रकुमार पाटील यांनि माझे विरुद्ध वापरल्याने कुलसचिव यांच्या या कृत्याने माझेही जिवितास धोका निर्माण झाला आहे मा कुलगुरू यांनी स्वःताच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून कुलसचिव उप- कुलसचिव यांची इन कॅमेरा चलत चित्र प्रणाली) वापरून चौकशी करावी तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली केली म्हणून चौकशी होऊन त्यांना निलंबित करावे अशी तक्रार पत्रकार सचिन पवार यांनी मा कुलगुरू म फु कृ विद्यापीठ राहुरी यांचेकडे केलेली असुन त्याच्या प्रती मा विभागीय आयुक्त नाशिक मा महासंचालक व उपाध्यक्ष महाराष्ट्र कृषी शिक्षण संशोधन परिषद यांचेकडे पाठविण्यात आल्या आहे,

दिपक साळवे सह योगेश पवार. पँथर दणका NEWS 14 राहुरी कृषी विद्यापीठ

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!