Homeताज्या बातम्याजिल्ह्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत राहुरी येथील शिवशक्ती येथील आईस्क्रीम...

जिल्ह्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत राहुरी येथील शिवशक्ती येथील आईस्क्रीम चा साठा जप्त

जिल्ह्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी विशेष मोहिमेअंतर्गत राहुरी येथील शिवशक्ती येथील तेलाचा साठा जप्त

राहुरी व नेवासा तालुक्यात कारवाई करून २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम व खाद्यतेल जप्त करण्यात आले.

नागरिकांनी अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबाबत शंका असल्यास प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी केले आहे.राहुरी येथील शिवशक्ती आईस्क्रीम या आस्थापनाची तपासणी करून शिवशक्ती ब्रँडच्या गुलकंद व अमेरिकन नट्स फ्लेव्हर आईस्क्रीमचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. दर्जाहीन असल्याचा संशय आल्याने ४१ हजार ४४० रुपये किमतीची १४८ पॅकेट्स आईस्क्रीम जप्त करण्यात आली.तर नेवासा तालुक्यातील कडू गल्ली येथील संतोष किराणा स्टोअर्सची तपासणी करून एसबीजी ब्रँडच्या रिफाइंड पामोलीन ऑईलचा नमुना तपासणीसाठी घेण्यात आला. संशयित आढळलेल्या २ लाख ४२ हजार ७४० रुपये किमतीच्या १ हजार ४९८.४ किलो खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला.अन्न व औषध विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशानुसार व सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ व नियम २०११ अंतर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार, उ. र. पाटील व सहायक आयुक्त अन्न अ. अ. भोईटे यांनी ही कारवाई केली.जिल्ह्यात नागरिकांना स्वच्छ व भेसळमुक्त अन्न उपलब्ध करून देण्यासाठी ही मोहीम अधिक व्यापक करण्यात आली असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!