Homeताज्या बातम्याराहुरीतील डॉ खंडागळे यांच्या मुळामाई हॉस्पिटलमध्ये ७ ते १३ जुलैदरम्यान पायी वारकऱ्यांसाठी...

राहुरीतील डॉ खंडागळे यांच्या मुळामाई हॉस्पिटलमध्ये ७ ते १३ जुलैदरम्यान पायी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण

॥ वारकऱ्यांची सेवा… आमचे भाग्य ॥

राहुरीतील मुळामाई हॉस्पिटलमध्ये ७ ते १३ जुलैदरम्यान पायी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण

दि. ९ जुलै रोजी राहुरी येथे निवृत्तीनाथ महाराज यांच्या दिंडीचे आगमन होत असून, तसेच मुळामाई हॉस्पिटलच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून दि. ७ जुलै ते १३ जुलै २०२६ या कालावधीत राहुरी येथील मुळामाई हॉस्पिटल मध्ये सर्व दिंड्यांमधील पायी वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषध वितरण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

या सेवेमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी, आवश्यक औषधे, गोळ्या, इंजेक्शन, तसेच गरजू वारकऱ्यांसाठी सलाईन व इतर आवश्यक वैद्यकीय सेवा पूर्णपणे विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे.या उपक्रमाचा लाभ सर्व वारकरी संप्रदायातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. शुभम खंडागळे (जनरल सर्जन – आयु.) व डॉ. सौ. तेजल खंडागळे (M.D. Ayu. Med.), मुळामाई हॉस्पिटल, राहुरी यांनी केले आहे.

पत्ता:मुळामाई हॉस्पिटल,राहुरी बस स्टँडजवळ, ज्ञानेश्वर थिएटर शेजारी, नवी पेठ, राहुरी.संपर्क: 8208888960॥

वारकऱ्यांची सेवा… आमचे भाग्य ॥

दिपक साळवे सह योगेश पवार NEWS 14 राहुरी 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तांदुळवाडी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील सर्व शालेय वाहनांची तातडीने तपासणी; सात दिवसांत अहवाल...

0
तांदुळवाडी बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर राहुरी तालुक्यातील सर्व शालेय वाहनांची तातडीने तपासणी; सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे तहसीलदारांचे आदेश तांदुळवाडी येथे ३ जुलै रोजी शालेय...

खड्डे, आता भूस्खलन : ६,६९५ कोटी रुपयांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे लिंक एका पावसाळ्यात टिकू...

0
मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंक बोगद्याजवळ दरड कोसळल्याने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना महामार्ग सोमवारी बंद करण्यात आला. पुणे/मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि जुना...

गॅस पाईप फुटल्याने 2 औद्योगिक कामगार जखमी

0
पुणे : देवाची उरळी येथील औद्योगिक वसाहतीत रविवारी सकाळी 10.30 च्या सुमारास गॅस सिलिंडरचा पाईप फुटल्याने दोन कामगार जखमी झाले. दोन्ही कामगार...

पावसाळ्याचा कहर: मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, भूस्खलनानंतर जुना महामार्ग बंद, मुसळधार पावसामुळे वाहतूक विस्कळीत |...

0
सार्वजनिक सल्लागारात, अधिकृत हँडलवरील महामंडळाने सांगितले की, द्रुतगती मार्ग आणि जुन्या महामार्गावरील वाहतूक पुढील आदेश येईपर्यंत स्थगित राहील. पुणे: घाट विभागात दरड कोसळल्याने...

पुण्यात घरावर दरड कोसळल्याने कुटुंब अडकल्याची भीती; बचाव कार्य सुरू | पुणे बातम्या

0
पुणे: महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील दुर्गम गावात सोमवारी एका घराला भूस्खलनाचा तडाखा बसला, त्यामुळे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती अधिका-यांनी व्यक्त केली.प्राथमिक...

error: Content is protected !!