Homeताज्या बातम्याआयुष जाधव याने पायाने पेपर लिहून दहावीला मिळवले ८२ टक्के गुण

आयुष जाधव याने पायाने पेपर लिहून दहावीला मिळवले ८२ टक्के गुण

राहुरी तालुक्यातील आयुष बाबासाहेब जाधव यांची जिद्द आणि यशाची कहाणी

राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील आयुष बाबासाहेब जाधव या अपंग विद्यार्थ्याने आपल्या जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. ७६% अपंगत्व असतानाही आयुषने पायाने पेपर लिहून तब्बल ८२% गुण मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

आयुषचे वडील बाबासाहेब जाधव हे व्यावसायिक फोटोग्राफर असून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह मोठ्या मेहनतीने करतात. दोन मुलांपैकी आयुष हा जरी शारीरिक अडचणींशी झुंज देत असला तरी त्याने शिक्षणात कधीच तडजोड केली नाही. त्यांचा धाकटा मुलगा प्रशिक जाधव हा इयत्ता चौथीचा विद्यार्थी असून त्याची राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड होणे ही कुटुंबासाठी आणखी एक अभिमानाची बाब ठरली आहे.

दहावीची पुणे बोर्डाची परीक्षा आयुषने अतिशय खडतर परिस्थितीत दिली. हातांचा वापर शक्य नसल्याने त्याने पूर्ण परीक्षेत पायाच्या सहाय्याने लेखन केले. काही दिवसांपूर्वी लागलेल्या निकालात त्याने ८२% गुणांची जोरदार मजल मारत उत्तीर्ण होऊन सर्वांना प्रेरणा दिली आहे आयुषच्या या यशाचे गावात, तालुक्यात तसेच सर्वत्र प्रशंसनीय स्वागत होत आहे. शारीरिक अडथळ्यांवर मात करून शिक्षणात मिळवलेले हे यश जिद्द, संघर्ष आणि आत्मविश्वासाचे उत्तम उदाहरण ठरत आहे.

दिपक साळवे सह योगेश पवार न्युज फोर्टिन राहुरी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे

0
मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे            मानवाच्या शाश्वत विकासासाठी पर्यावरणाचे महत्त्व मोठे आहे. त्यासाठी...

महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

0
महाराष्ट्र शासनाच्या दुर्लक्षामुळे मराठी फिल्म इंडस्ट्री एकवटली; १ सप्टेंबरला ३६ जिल्ह्यांतून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे  मराठी चित्रपटसृष्टी वाचवण्यासाठी १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतून मराठी...

डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

0
डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न डिग्रस ग्रामपंचायतीची ग्रामसभा लोकनियुक्त सरपंच रेणुकाताई कुंडलिक गावडे तसेच सरपंच रावसाहेब मुरलीधर पवार यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. ग्रामसभेचे...

दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती

0
दिपक रामजी साळवे यांची राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती    राहुरी नगरपरिषदेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची स्थापना करण्यात आली असून, या समितीमध्ये दिपक रामजी...

सात्रळ महाविद्यालयात ‘राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन’ साजरा 

0
सात्रळ महाविद्यालयात 'राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन' साजरा    पद्मश्री डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या तेराव्या स्मृतिदिनानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन ग्रंथ प्रदर्शन , वक्तृत्व, निबंध, घोषवाक्य व पुस्तक...

error: Content is protected !!